• Thu. Oct 17th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री ठरता तर…!

सांगली, दि. १७ ऑक्टोबर; मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस नाही असे सातत्याने शरद पवार सांगत आले आहेत परंतु सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात जयंत पाटील यांच्या समोरच या भागातील सुपुत्राच्या हातामध्ये…

विधानसभेसाठी काँग्रेसची दिग्गजांची फौज मैदानात..

मुंबई, दि. १६ ऑक्टोबर ; काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व…

CM शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नाही तर ‘रेट कार्ड’वर बोलावे:

मुंबई, दि. १६ ऑक्टोबर ; कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मागील दोन वर्षात…

सरकार आले की युती सरकारने घेतलेले भ्रष्ट निर्णय रद्द करू!

मुंबई, दि. १६ ऑक्टोबर ; महायुतीचे हे रिपोर्ट कार्ड नाही, तर सगळं गुजरातला पाठवण्याचा डीपोर्ट कार्ड’ आहे. भाजपची पोलीसी डिव्हीईड अँड रूलची आहे. आता निवडणूक लागली आहे, त्यामुळे आता ते…

महायुती सरकारच्या वचनपूर्तीचे रिपोर्ट कार्ड सादर..

मुंबई, दि. १६ ऑक्टोबर ; महायुती सरकार हे काम करणारे सरकार असून महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे. या कामाची पोचपावती आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार महायुतीला देतील,असा विश्वास मुख्यमंत्री…

बाबा सिद्दीकींना गोळ्या घातल्या त्यावेळी पोलीस कुठे होते ?

मुंबई, दि. १४ ऑक्टोबर – बदलापूरच्या घटनेत ताब्यात असलेल्या आरोपिला गोळ्या घालणारे पोलीस बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली तेव्हा कुठे होते, असा सवाल आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे.…

देवनारची १२५ एकर जमीनही ‘लाडका उद्योगपती’च्या घशात..

मुंबई, दि. १४ ऑक्टोबर; धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली अदानी उद्योग समुहाला किती जमीन द्यायची हे काही थांबत नाही. अदानीची जमिनीची भूख वाढतच चालली आहे. मोदानी सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या असून…

भाजपा, मनसे, NCP चे नेते काँग्रेसमध्ये..

मुंबई, दि. १४ ऑक्टोबर; काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दररोज वाढत असून आज टिळक भवनमध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार…

मुंबईच्या पाच मार्गावरील टोल माफ!

मुंबई, दि. १४ ऑक्टोबर ; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा युती सरकारने लोकप्रिय घोषणांचा सपाटाच लावला आहे, लाडकी बहिण योजनेनंतर आता मुंबईतील वाहन चालक मालकांना खुष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…

महाभ्रष्टयुती सरकारमुळे महाराष्ट्र जंगलराज.

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर; राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारी आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या लोकप्रतिनिधीला वांद्र्यासारख्या…