• Sat. Jul 13th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

देश विदेश

  • Home
  • महाराष्ट्र कृषी क्रांतीचा जनक.

महाराष्ट्र कृषी क्रांतीचा जनक.

Visits: 27 Today: 27 Total: 3643702नवी दिल्ली, दि. १२ जुलै : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024…

दूध उत्पादकांना हमी भाव देण्याबाबत केंद्राने निर्णय करावा!

Visits: 56 Today: 3 Total: 3643702मुंबई, दि.४ जुलै : ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित…

NEET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा..

Visits: 61 Today: 0 Total: 3643702NEET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा..   मुंबई, दि. १० जून ; डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला असून त्यांच्या…

एनडीए नेतेपदी नरेंद्र मोदींच्या निवडीला शिवसेनेचा पाठिंबा.

Visits: 30 Today: 0 Total: 3643702नवी दिल्ली, दि. ८ जून : लोकसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्य नेते पदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. या प्रस्तावाला…

याद राखा, संविधानाला हात लावाल तर…

Visits: 74 Today: 0 Total: 3643702मुंबई, दि. १८ मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले. परंतु हिंदुस्थानची जनता रशिया, बांग्लादेश,…

मोदी सरकार पुन्हा आले तर ठाकरे, पवार, प्रियंका गांधी जेलमध्ये.

Visits: 67 Today: 0 Total: 3643702मुंबई, दि. १८ मे; रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी सर्व विरोधकांना एक तर जेलमध्ये टाकले किंवा त्यांना संपवले. नरेंद्र मोदी भारतातील विरोधकांना जेलमध्ये टाकत आहेत. बांग्लादेशातही…

आता भाजपाला RSS ची गरज नाही!

Visits: 48 Today: 0 Total: 3643702मुंबई, दि. १८ मे ; भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा काही दिवसापूर्वी म्हणाले होते की देशात एकच पक्ष राहिल. आता त्यांनी एका इंग्रजी…

महाराष्ट्रात इंडिया आघाडी ४६ जागा जिंकेल:

Visits: 35 Today: 0 Total: 3643702मुंबई, दि. १८ मे : नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले…

नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही..

Visits: 77 Today: 0 Total: 3643702मुंबई, दि. १७ मे: मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहिले तर नरेंद्र मोदी घरात घुसुन मारतील, याचा धसका पाकिस्तानने घेतला आहे. मागील १० वर्षात देशात एकही बॉम्बस्फोट…

बजेटबद्दल नरेंद्र मोदींचे स्टेटमेंट मूर्खपणाचे.

Visits: 157 Today: 0 Total: 3643702नाशिक, दि. १७ मे : नरेंद्र मोदी यांच्याकडे दुसरं सांगण्यासारखं काही नाही त्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. ते सध्या जे बोलत आहेत,…