• Sat. May 18th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

मुंबईची लूट थांबवण्यासाठी ‘इंडिया’ला बहुमताने विजयी करा.

मुंबई, दि. १८ मे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी जनतेशी संवाद साधत प्रचार केला. यावेळी रोड…

आमच्याशी मस्तीत वागाल तर मस्ती जिरवू.

मुंबई, दि. १८ मे : पैसे वाटणा-या भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून दिले जाते आणि शिवसैनिकांवर लाठीचार्ज केला जातो, महिलांना मारहाण केली जाते. त्या पोलिसांची नावे मला पाहिजेत. हे सरकार लवकरच जाणार…

छे छे, शरद पवारांची भेट नाही घेतली !

मुंबई दि. १८ मे – पराजय समोर दिसत असल्याने तुतारीचा आवाज अजिबात झालाच नसल्यामुळे वैफल्यग्रस्त… निराश आणि हताश झालेले अनिल देशमुखांसारखे नेते खालच्या पातळीवर येऊन संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न…

याद राखा, संविधानाला हात लावाल तर…

मुंबई, दि. १८ मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले. परंतु हिंदुस्थानची जनता रशिया, बांग्लादेश, पाकिस्तान सारखी परिस्थीती होऊ देणार…

मोदी सरकार पुन्हा आले तर ठाकरे, पवार, प्रियंका गांधी जेलमध्ये.

मुंबई, दि. १८ मे; रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी सर्व विरोधकांना एक तर जेलमध्ये टाकले किंवा त्यांना संपवले. नरेंद्र मोदी भारतातील विरोधकांना जेलमध्ये टाकत आहेत. बांग्लादेशातही तेच चालले आहे. पाकिस्तानतही तेच…

आता भाजपाला RSS ची गरज नाही!

मुंबई, दि. १८ मे ; भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा काही दिवसापूर्वी म्हणाले होते की देशात एकच पक्ष राहिल. आता त्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत नड्डा म्हणतात…

महाराष्ट्रात इंडिया आघाडी ४६ जागा जिंकेल:

मुंबई, दि. १८ मे : नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय…

…त्यानंतर देशात हुकूमशाहीला सुरुवात होईल

भिवंडी दि. १७ मे : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले त्या संविधानाने आपल्या सर्वांना काही अधिकार दिले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेत्यांकडून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा भाषणादरम्यान…

नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही..

मुंबई, दि. १७ मे: मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहिले तर नरेंद्र मोदी घरात घुसुन मारतील, याचा धसका पाकिस्तानने घेतला आहे. मागील १० वर्षात देशात एकही बॉम्बस्फोट झाला नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

बजेटबद्दल नरेंद्र मोदींचे स्टेटमेंट मूर्खपणाचे.

नाशिक, दि. १७ मे : नरेंद्र मोदी यांच्याकडे दुसरं सांगण्यासारखं काही नाही त्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. ते सध्या जे बोलत आहेत, त्यातील १ टक्का सुद्धा काही…