• Sun. Sep 8th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून अधिक रोजगार.

मुंबई, दि. ७ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कौशल्य विकसीत केले जात आहे. रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देणे हे या विद्यापीठाचे यश आहे असे…

पर्युषण हा आंतरिक शुद्धीचा उत्सव!

मुंबई, दि. ७ सप्टेंबर ; पर्युषण हा केवळ जैन धर्माचा उत्सव नसून तो संपूर्ण मानवतेच्या आंतरिक शुद्धीचा उत्सव आहे. केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे आहे. स्वतःसोबत निरपेक्ष सेवाभावाने इतरांसाठी जगल्यास उन्नज…

मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी आणखी एक पाऊल !

मुंबई, दि. ७ सप्टेंबर ; पश्चिम वाहिनी वैतरणा आणि उल्हास खोर्‍यातील समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात आणून 55 टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ…

OBC जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्याची मुदत

मुंबई, दि. ७ सप्टेंबर : सन २०२४-२५ या वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्य:स्थितीत…

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार यावे.

पुणे, दि. ७ सप्टेंबर; महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ.…

राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे !

मुंबई, दि. ७ सप्टेंबर : गणेशोत्सवानिमित्त ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे…

शिक्षकांमध्ये जग बदलण्याची ताकद.

मुंबई, दि. ६ सप्टेंबर : विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा दाखविण्यात शिक्षकांचे समर्पण, मार्गदर्शन आणि योगदान महत्त्वाचे असून त्यांच्यामध्ये जग बदलण्याची ताकद असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. महाराष्ट्र विविध क्षेत्रात…

महागाईविरोधात महिला काँग्रेसचे ‘खर्चे पे चर्चा’!

मुंबई, दि. ६ सप्टेंबर ; सणासुदीचे दिवस असूनही महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, भाज्या, धान्य सर्वांच्याच किंमती प्रचंड वाढल्या आहेत, घर चालवणे गृहिणींना…

पूरग्रस्त गुजरात, आंध्रात केंद्राचे पथक, महाराष्ट्रात का नाही?

मुंबई, दि. ६ सप्टेंबर ; विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याचे काम सुरु असून आतापर्यंत काँग्रेस पक्षाने १७२ मतदार संघाचा आढावा घेतला आहे. २५ तारखेपर्यंत सर्व २८८ मतदार संघाचा आढावा पूर्ण…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर.

लातूर, दि. ५ सप्टेंबर : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारातील पिक नुकसानीची…