अंबाजोगाईत तरुणीला मारहाण करणा-यांना कठोर शिक्षा करा.
मुंबई, दि. १९ एप्रिल २०२५;
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येची घटना जगाने पाहिली आहे. बीडमध्ये आका...
अपात्र ठरवण्याचा अधिकार DRPA ला कोणी दिला?
मुंबई, दि. ११ एप्रिल ;
धारावी हा पुनर्विकास प्रकल्प नाही तर मुंबईच्या मध्यभागी अदानीचे साम्राज्य उभारण्यासाठीचा रिअल इस्टेट प्रकल्प...
हिंदी भाषा सक्तीला काँग्रेसचा विरोध.
मुंबई, दि. १९ एप्रिल २०२५;
मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे...
महेश मांजरेकरांना व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार.
मुंबई, दि. १८ एप्रिल :
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष...
हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ.
मुंबई, दि. १८ एप्रिल;
प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे. उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून...
ED, CBI च्या कारवायांनी काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही:
मुंबई, दि. १७ एप्रिल२०२५:
केंद्रातील तानाशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे,...
ED कारवाईवरून काँग्रेस आक्रमक.
मुंबई, दि. १७ एप्रिल २०१५
मोदी सरकारकडून सुरु असलेल्या ED च्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व...
वक्फ दुरुस्ती कायदा रद्द करा:
मुंबई, दि. १७ एप्रिल २०२५ :
केंद्रातील मोदी सरकारने बहुतमताच्या जोरावर घटना विरोधी वक्फ विधेयक मंजूर करून घेतले असले तरी काँग्रेस...
याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार स्वगृही.
मुंबई, दि. १७ एप्रिल :
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ज्ञवल्क्य जिचकार यांनी आज...
सोनिया व राहुल गांधींवरील ED कारवाई राजकीय सुडबुद्धीने..
नागपूर, दि. १७ एप्रिल ;
भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत...
दहावीचा निकाल ९४.१० टक्के :
मुंबई दि. १३ मे २५ ;
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत....
महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी मोहन जोशी.
मुंबई, दि. १३ मे २५ :
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी...
GST विभागातून करदात्याच्या गोपनीय माहितीची गळती.
मुंबई, दि. १३ मे २५ ;
जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई...
एसटीत लवकरच नोकरभरती..
मुंबई दि. १२ मे २५ ;
एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेस चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची...