मोदीजी हीच वेळ…शत्रूला ५६ इंच छाती दाखवा !
मोदीजी हीच वेळ…शत्रूला ५६ इंच छाती दाखवा! रुपालीताई चाकणकर मुंबई दि. १९ जून २०२० चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जायचे नसेल तर मोदीजी हीच वेळ आहे ५६ इंच छाती दाखवण्याची.. बलिदानाचा बदला घेण्याची अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी सडेतोड सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more