‘एक झाड लावू दारी-विठुरायाला नमस्कार करी’; ‘यंदीची वारी घरच्या घरी’!

‘एक झाड लावू दारी-विठुरायाला नमस्कार करी’; ‘यंदीची वारी घरच्या घरी’! पंढरपूर, दि. २२ जून २०२० सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनी वृक्षलागवडीसाठी यावेळी आपला मोर्चा वारकऱ्यांकडे वळवला आहे. कोरोनामुळे यंदाच्या आषाढी वारीला सर्व वारकऱ्यांना पंढरीत येऊन विठोबाचे दर्शन घेणे शक्य नाही. मग आपल्या घरीच नुसते हात जोडून विठोबाला नमस्कार करण्याबरोबर विठ्ठलाच्या नावाने एक झाड लावा, तुमची वारी … Read more

मनसेच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी कोणते आश्वासन दिले ?

मनसेच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी कोणते आश्वासन दिले ? मुंबई, दि. २२ जून २०२० कोरोनामुळे सुमारे २५०० निवासी डॉक्टरांच्या रखडलेल्या (पदव्युत्तर डिग्री आणि डिप्लोमा) परिक्षा, परदेशांत अडकून पडलेले हजारो महाराष्ट्रीय बांधव आणि परप्रांतीय मजुरांची नोंदणी या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. “निवासी डॉक्टर एकीकडे कोरोनारुग्णांसाठी लढत असताना दुसरीकडे त्यांच्यावर परीक्षेची (१५ … Read more

महाराष्ट्र सरकारने चीनला कसा धडा शिकवला ?

महाराष्ट्राचा चीनला दणका; ५ हजार कोटींचे सामंजस्य करार ‘जैसे थे’ ! मुंबई, दि. २२ जून २०२० हेंगली, पीएमआय, इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स, जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने दि. १५ जून, २०२०  रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी … Read more

कोविड-१९ ने राज्यातील ४७ पोलिसांचे मृत्यू, अजून १००१ कोरोनाबाधित !

कोविड-१९ ने राज्यातील ४७ पोलिसांचे मृत्यू, अजून १००१ कोरोनाबाधित ! मुंबई दि. २२ जून २०२० कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात महाराष्ट्र पोलिसांचा मोठा सहभाग आहे परंतु या कोरोनाच्या लढाईत दुर्देवाने राज्यभरातील ४७ पोलिसांचा कोवीड-१९ मुळे मृत्यू झाला आहे. यात मुंबईतील ३१ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३२, पुणे ३, सोलापूर शहर २, … Read more

राखी सावंतच्या स्वप्नात आला सुशांत आणि म्हणाला……!

राखी सावंतच्या स्वप्नात आला सुशांत आणि म्हणाला……! मुंबई, दि २२ जून २०२० बॉलिवूडचा चमकता स्टार सुशांतसिंह राजपुतने वयाच्या अवघ्या ३४ वर्षी आत्महत्या करुन जीवन संपवले. सुशांतने अनेक हिट चित्रपट दिले,त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर चांगला धंदाही केला होता. नव्या दमाच्या हिरोमध्ये सुशांतच्या फॅन्सची संख्याही मोठी होती पण अचानक आत्महत्या करुन आयुष्याच्या रंगमंचावरुन त्याने अशी एक्झीट घेतल्याने … Read more

‘फादर्स डे’ निमित्ताने मंत्री जयंत पाटील यांनी असा दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा!

‘फादर्स डे’ निमित्ताने मंत्री जयंत पाटील यांनी असा दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा! ‘नीट शिकला नाहीस तर कासेगावला म्हसरं राखायला जावं लागेल’… मुंबई दि. २१ जून २०२० जगभरात ‘फादर्स डे’ साजरा करत विविध माध्यमातून जगातील अनेकांनी आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही वडील राजारामबापू यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या … Read more

शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कांसाठी भाजपा रस्त्यावर;सोमवारी राज्यभर आंदोलन !

शेतकऱ्यांच्या न्याय–हक्कांसाठी भाजपा रस्त्यावर;सोमवारी राज्यभर आंदोलन !: चंद्रकांतदादा पाटील मुंबई, २१ जून २०२० पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप ठप्पच आहे. महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी “कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या,” आंदोलन करेल, अशी … Read more

कोरोनाचा फटका शेतकऱ्यांना; कांदा, बटाट्याचे भाव घसरले.

कोरोनाचा फटका शेतकऱ्यांना; कांदा, बटाट्याचे भाव घसरले. मुंबई, दि. २१ जून २०२० कोरोनाच्या संकटाने सर्वांनाच फटका बसला असून आता शेतकऱ्याच्या मालही कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. वाशीच्या कृषी उत्पन्न बाजारात कांदा ३ रुपये तर बटाटा ४ रुपये किलो भावाने विकला गेला. मुंबईतील छोटे मोठे हॉटेल्स, वडापाव, भजी विकणारे स्टॉल बंद असल्याने ग्राहक कमी झाले आहेत … Read more

मुंबईत कोरोनाचे नवे हॉटस्पॉट; उत्तर मुंबईत टाळेबंदी!

मुंबईत कोरोनाचे नवे हॉटस्पॉट; उत्तर मुंबईत टाळेबंदी! मुंबई: दि. २१ जून २०२० धारावीसारखा भाग कोरोनाच्या विळख्यातून सावरत असताना मुंबईतील इतर भाग मात्र कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनत आहेत. उत्तर मुंबई सध्या कोरोनाचे हॉस्टस्पॉट बनले असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबई महापालिकेने उत्तर मुंबईत संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. कांदिवली ते दहिसर दरम्यानची ११५ … Read more

कोरोनावर अखेर औषध आले ; एका गोळीची किंमत १०३ रुपये !

कोरोनावर अखेर औषध आले ; एका गोळीची किंमत १०३ रुपये ! मुंबई, दि. २० जून २०२० सर्व जग ज्याची आतुरतेने प्रतिक्षा करत होते ती आता संपली असून कोरोनावरचे औषध आता बाजारात येत आहे. ग्लेनमार्क या कंपनीने कोरोनावरचे औषध बनवले असून त्याचे नाव fabiflu आहे. या औषधाचे उत्पादन व विक्रीस ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया कडून … Read more