कोकणवासीयांना तात्काळ मदत करावी!: प्रकाश आंबेडकर
रायगड, दि. २४ जून २०२० निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासीयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून फळबागा, घरे तसेच शाळांना त्याचा मोठा फटका बसला आहे. शासनाने यांना मदतीचा हात पुढे केला असला तरी अजूनही मदत मिळालेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणात मोठ्या … Read more