मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे आंदोलनाचे रणशिंग!
२६ जूनला ‘शहिदों को सलाम दिवस’; चीनप्रश्नी केंद्र सरकारला जाब विचारणार. पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात २९ जूनला आंदोलन मुंबई, दि. २५ जून २०२० केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. चीनने २० भारतीय जवानांना हालहाल करुन मारले तरीही मोदी सरकार गप्पच आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन … Read more