डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्वजण निर्दोष मुक्त..
डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्वजण निर्दोष मुक्त.. मुंबई, दि. २० जून २६.. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे. २० वर्ष चाललेल्या न्यायालयीन लढाई नंतरही कोणालाही शिक्षा झाली नाही. न्यायालयाने तपासातील गंभीर त्रुटी आणि अपुऱ्या … Read more