उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का..

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का.. नवी दिल्ली, दि. १७ जून २६. उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला असून सहा खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.या सहा खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे.शिवसेना (यूबीटी) कडे आता नऊ लोकसभा खासदारांपैकी केवळ अरविंद … Read more

धरणातील पाणी पिण्‍यासाठीच वापरा.

धरणातील पाणी पिण्‍यासाठीच वापरा.. पुणे दि. १६ जून.. राज्‍यातील अपु-या पर्जन्‍यमानाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच धरणातील उपलब्‍ध पाणीसाठा विचारात घेवून ३१ ऑगस्‍ट २०२६ पर्यंत नागरीकांना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा सुनिश्चित करण्‍यास सर्वौच्‍च प्राधान्‍य देण्‍याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशिर पाणी उपश्‍यावरही तातडीने कडक कारवाई करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी विभागाच्‍या आधिका-यांना दिल्‍या. सिंचन भवनामध्‍ये जलसंपदा … Read more

अयोध्येच्या राम मंदिरात २०० कोटींचा घोटाळा!

अयोध्येच्या राम मंदिरात २०० कोटींचा घोटाळा! अयोध्या, दि. १६ जून २०२६.. अयोध्यापती प्रभू राम मंदिरात भाविकांनी दान केलेले, देणग्या दिलेल्या पैशांमध्ये मोठा घोटाळ्याची चर्चा आहे. हिशोबात नसलेल्या देणग्यामध्ये मोठा अपहार करण्यात आला असून ही रक्कम २०० कोटी रुपये असल्याचे समजते. रोख देणग्यांव्यतिरिक्त भाविकांनी अर्पण केलेले दागिनेही गायब झाले आहेत, यामध्ये कोट्यवधी रुपये किमतीच्या सोने-चांदीच्या वस्तूंचा … Read more

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फुट!

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फुट! मुंबई, दि. १६ जून २०२६. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता पुन्हा महाराट्रातही ऑपरेशन टायगर होत असल्याची चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा भगदाड पाडण्याचे काम सुरु असल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ या निवासस्थानी खासदारांची एक बैठक बोलावली होती पण बैठकीला नऊपैकी … Read more

RSS ची नोंदणी करा व निधीचा स्रोत सांगा!

RSS ची नोंदणी करा व निधीचा स्रोत सांगा! बंगलुरु, दि. १६ जून २६. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) त्यांच्या निधीचा स्रोत, नोंदणी आणि कायदेशीर दर्जा यांबाबतची माहिती जाहीर करावी, असे आवाहन कर्नाटकचे गृहमंत्रीपद प्रियांक खर्गेराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख डॉ. मोहन भागवत यांना केले आहे. गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी मोहन भागवत यांना पाठवलेल्या पत्रात कर्नाटकातील कार्यक्रमांचा … Read more

आ. रोहित पवारांचे आंदोलन स्थगित..

आ. रोहित पवारांचे आंदोलन स्थगित.. पंढरपूर, दि. १५ जून २६. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी सुरु केलेले आंदोलन स्थगित केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे रोहित पवार यांनी जाहीर केले. आमदार रोहित पवार यावर म्हणाले की, … Read more

मोदी देशाला पुन्हा गुलाम बनवत आहेत.

मोदी देशाला पुन्हा गुलाम बनवत आहेत.. मुंबई, दि. १५ जून २६ : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका X पोस्ट (ट्विट) मधून आंबेडकर यांनी अमेरिकेतील घटनांवर भारत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदींना थेट लक्ष्य केले. आंबेडकर म्हणाले की, … Read more

NEET पेपर लिक प्रकरणी काँग्रेस आक्रमक..

NEET पेपर लिक प्रकरणी काँग्रेस आक्रमक.. नवी दिल्ली, दि. १५ जून २६. नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. नरेंद्र मोदी सरकार विरुद्ध काँग्रेसने देशव्यापी लढा पुकारला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करत असून, हे आंदोलन १७ जून २०२६ रोजी राजस्थानमधील कोटा शहरातून सुरू होणार आहे. कोटा … Read more

खोटे बोलण्याबद्दल फडणविसांना नोबेल द्या:

खोटे बोलण्याबद्दल फडणविसांना नोबेल द्या: मुंबई, दि. १३ जून २०२६. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत आहेत. दारिद्रय रेषेखाली जाणे व वर येणे ही एक प्रक्रिया आहे असे बेजबाबदार वक्तव्य करत मोदी सरकारच्या काळात गरिबी निर्मलून करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हे सांगताना देशातील ८० कोटी जनतेला मोदी सरकारच ५ किलो धान्य रेशनवर … Read more

बंडखोरांनो, आधी राजीनामा द्या मग कुठेही जा..

बंडखोरांनो, आधी राजीनामा द्या मग कुठेही जा.. कोलकाता, दि. १३ जून २६.. तृणमुल काँग्रेसमधील बंडखोरीचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे. आता पक्षातच दोन तीन गट पडले आहेत. खासदार महुआ मोईत्रा यांनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे. संविधानात संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे बंडखोर खासदारांनी आधी राजीनामा द्यावा आणि त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक … Read more