विधान परिषदेच्या १७ पैकी १५ जागांवर मविआचे एकमत..

विधान परिषदेच्या १७ पैकी १५ जागांवर मविआचे एकमत.. मुंबई, दि. २९ मे २०२६. राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे … Read more

NEET परीक्षेसाठी हवाई दलाची मदत घेणार!

NEET परीक्षेसाठी हवाई दलाची मदत घेणार! नवी दिल्ली, दि. २९ मे २०२६. नीट परिक्षेचा पेपर फुटल्याने देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. २३ लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा चुराडा या पेपरफुटीने केला आहे. एक परीक्षाही सरकार व्यवस्थित घेऊ शकत नाही यावरून मोदी सरकारवर चौफेर टीका होत आहे. २१ जून रोजी पुनर्परीक्षा होत असून त्यासाठी मोदी सरकारने कंबर … Read more

पेट्रोल-डिझेलवरील VAT व सरचार्ज तात्काळ रद्द करा.

पेट्रोल-डिझेलवरील VAT व सरचार्ज तात्काळ रद्द करा. सांगली, दि. २८ मे २०२६ :- कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे … Read more

कांदा, साखर प्रश्नांवर केंद्र सकारात्मक..

कांदा, साखर प्रश्नांवर केंद्र सकारात्मक.. नवी दिल्ली, दि. २८ मे २०२६. साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवरील अधिभार आदी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, याबाबत केंद्र सरकार … Read more

NEET नंतर आता CBSE परिक्षेत घोटाळा.

NEET नंतर आता CBSE परिक्षेत घोटाळा. नवी दिल्ली, दि. २८ मे २००६. NEET पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता CBSE परीक्षेचे निकालावरूनही मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ (OSM) प्रणालीत मोठ्या प्रामणात तांत्रिक चुका झाल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती त्यांच्या मूळ हस्ताक्षराशी जुळत नाहीत. OSM प्रणालीद्वारे डिजिटल पद्धतीने तपासलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये … Read more

अखेर सिद्धरामय्यांचा CM पदाचा राजीनामा.

अखेर सिद्धरामय्यांचा CM पदाचा राजीनामा.. बंगलुरु, दि. २८ मे २०२६.. कर्नाटकात काँग्रेसने नेतृव बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर  सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. गुरुवारी त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत नाश्ता केला आणि त्यानंतर राजीनामा देत असल्याचा निर्णय जाहीर केला. पक्षाच्या ‘हाय कमांड’ने सांगितल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. सिद्धरामय्या … Read more

NCC प्रशिक्षणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार.

NCC प्रशिक्षणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार. मुंबई, दि. २७ मे २६ : राष्ट्रीय छात्र सेना (NCC) ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासोबतच देशहिताची भावना निर्माण करणारी प्रभावी चळवळ असून राज्यातील एनसीसी प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण … Read more

विधान परिषद निवडणुकीसाठी मविआचं ठरलं !

विधान परिषद निवडणुकीसाठी मविआचं ठरलं. मुंबई, दि. २७ मे २०२६.. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा व नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, दोन दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीने जागा वाटपाचा निर्णय … Read more

खा. वर्षा गायकवाड ऍक्शन मोडमध्ये, काम करा नाहीतर हकालपट्टी.

खा. वर्षा गायकवाड ऍक्शन मोडमध्ये, काम करा नाहीतर हकालपट्टी. मुंबई, दि. २७ मे … लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा केवळ घटनात्मक अधिकार नाही, तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. परंतु भाजपा सरकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्येही घोटाळा करत आहे. विविध राज्यात राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेतून मोठ्या संख्येने मतदार वगळण्यात आलेले आहेत. अशी परिस्थिती मुंबईकरांवर ओढवू … Read more

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे दादरमध्ये रास्ता रोको.

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे दादरमध्ये रास्ता रोको. मुंबई, दि. २७ मे २०२६.. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईने पिचलेल्या जनतेला इंधन दरवाढ करून मोदी सरकारने महागाईच्या खाईत लोटले आहे. भाजपा सरकारने केलेल्या या महागाई विरोधात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली दादर … Read more