TVK मजबूत तर AIADMK ला फुटीचे ग्रहण.
TVK मजबूत तर AIADMK ला फुटीचे ग्रहण. चेन्नई, दि. २७ मे २०२६.. तामिळनाडूत आता चार नाही तर २६ जागांवर पोटनिवडणुका होऊ शकतात. स्व. जयललिता यांचा AIADMK पक्ष उभी फुट पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, विरोधी पक्षाच्या विकेट्स पडत आहेत. AIADMK पक्षाच्या आणखी एका बंडखोर आमदाराने राजीनामा दिला असून आतापर्यंत AIADMK … Read more