राममंदीर शिलान्यास…अभिनंदन त्यांचे…पण त्यांचे नाही!
वरिष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांचा विशेष लेख ! मुंबई, दि.6 ऑगस्ट अयोध्येमध्ये राममंदिर निर्माण कार्यास सुरुवात झाली.. त्याबद्दल अभिनंदन…अभिनंदन त्यांचे जे खरे रामभक्त आहेत, श्रधाळू आहेत..अभिनंदन त्यांचेही ज्यांना हा रक्तरंजित प्रवास चुकीचा वाटला, अभिनंदन त्यांचेही ज्यांना आता तो सर्व इतिहास मागे ठेवायचा आहे आणि देश पाकिस्तान-सिरियासारखा होऊ नये,अशी ते त्या रामाजवळच प्रार्थना करतात..तीन दशकं देश … Read more