कोरोना: 5% रुग्णासाठी 95% लोकांना कैद का?
निर्णय न घेतल्यास 10 ऑगस्टनंतर रस्त्यावर उतरू ! पुणे, दि.६ ऑगस्ट राज्यातील कोरोना रुग्णांना चांगले औषध द्या, उरलेल्या ९५ टक्के लोकांना का कैद करून ठेवत आहे. राज्यातील एसटी बस सेवा सुरु करा. टपरीवाले, फेरीवाले यांना स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या, महाराष्ट्राला आता निर्णयाची गरज आहे. शासनाने 10 ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी कोणत्याही … Read more