बापरे! भरमसाठ वीजबीलातून 20 हजार कोटींचा घोटाळा?

भरमसाठ वीज बिले हा महावितरणचा घोटाळा. भाजपा नेते किरीट सोमैय्या यांचा आरोप. मुंबई, दि. 7 ऑगस्ट. महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने भरमसाठ रकमेची बिले पाठवून सामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारला आहे. महावितरणची आर्थिक गरज भागविण्यासाठी केलेला हा घोटाळाच आहे, असा आरोप भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. भाजपा प्रदेश कार्यालयात … Read more

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसाठी त्रिस्तरीय समिती !

पंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम गतीने सुरु करा… पुणे, दि. ७: पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणासाठी लागणारी संरक्षण विभागाची परवानगी नुकतीच मिळाली असून पुणे महानगरपालिकेने सर्वेक्षणाचे काम गतीने सुरु करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आणि पंचवटी, पाषाण ते … Read more

पॉलिटेक्निक पहिल्या वर्षाच्या Admission तारखा जाहीर!

तंत्रशिक्षण ( पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया दि. १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार. मुंबई, दि. ७ ऑगस्ट शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता तंत्रशिक्षण ( पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया दिनांक १० ऑगस्ट २०२० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अशी माहीती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री … Read more

पुणे विभागात कोरोनाचे 1 लाख 27 हजार रुग्ण!

  पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 1 लाख 27 हजार 820 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव. पुणे,दि.1 :- पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 27 हजार 820 झाली आहे. तर ॲक्टीव … Read more

लुटारू खाजगी हाॅस्पिटल्सवर आता भरारी पथकाचा वाॅच!

  खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश. मुंबई, दि.७ : राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाचे … Read more

पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाई करा!

राज्यातील खरीप पीक कर्ज वाटपाचा सहकार मंत्र्यांनी घेतला आढावा. खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिल्या सूचना. पुणे, दि. 7 ऑगस्ट 2020 महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वाटप करावे, अशा सूचना देऊन कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच मंजुर पीक कर्ज कमी … Read more

ती सध्या काय करते? 

‘मैने प्यार किया’ वाली ‘भाग्यश्री’ आज अशी दिसते! मुंबई, दि. 7 ऑगस्ट सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ आठवत नाही असं कोणीच नसेल. किमान हा सिनेमा आला त्या काळात जे काॅलेजला होते त्यातील अनेकांनी हा सिनेमा दोन-चार वेळा तर नक्कीच पाहिला असेल. या सिनेमाने सलमानला हिरो म्हणून जशी ओळख मिळाली तशीच आणखी एका सुंदर चेह-यालाही या … Read more

कोविड रूग्णांसाठी खा. श्रीकांत शिंदेचा पुढाकार!

मीरा भाईंदर महापालिकेला खा. डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन कडून रुग्णवाहिका! कोविड रुग्णांच्या सेवेसाठी विशेष योगदान! ठाणे, दि. 7 ऑगस्ट मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत मीरा भाईंदर शहर आणि परिसरातील कोविड१९ रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचण्याकरिता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून सर्व सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका आज ठाणे जिल्ह्याचे … Read more

फळपिक विमा योजनेत आता स्ट्रॉबेरीही!

सातारा दि. 6 ऑगस्ट पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश नसल्याने तो करण्याविषयी शेतकऱ्यांची मागणी होती. यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा केल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकाचा समावेशपिक विमा योजनेमध्ये या वर्षापासून करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी … Read more

चंद्रपुर: आदिवासी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे द्वारा माहे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक परिक्षेचा निकाल जाहीर झालेला असून त्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत अतिदुर्गम भागात कार्यरत असलेल्या 8 शासकीय, 20 अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा व 23 शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृहांचा निकाल … Read more