केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या.
केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या. मुंबई, दि. ११ जून २६ :- शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत व शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी केली आहे. जयंतराव पाटील यांनी याबाबत एक पोस्ट सोशल मीडिया हँडलवरून शेअर केली आहे. त्यात … Read more