दूध भेसळ रोखण्यासाठी आता मंत्रीच मैदानात!
प्रमाणित नसलेल्या दुधात नीळ टाकण्याचे निर्देश – पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांचे निर्देश पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे क्षेत्रीय पातळीवर जाऊन दुधाचे नमुने तपासणार दुधातील भेसळ विरोधात दुग्धव्यवसाय आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने कठोर कारवाई करणार मुंबई दि. 13 ऑगस्ट राज्यातील दुधात होणारी भेसळ विरोधात दुग्धव्यवसाय विकास विभाग आणि अन्न व औषध … Read more