आसावरीचा ‘बबड्या’ सुधारला हो !!
मुंबई, दि. २० ऑगस्ट २०२० अग्गंबाई, सासूबाई…..ही झी मराठीवरील सिरीयल तुमच्यापैकी अनेकजण पाहत असतीलच. या सिरीयलमधला ‘बबड्या’ मात्र सर्वांच्या डोक्यात गेला आहे. भोळी भाबडी आई आसावरीचा तो गैरफायदा घेऊन तीला प्रचंड मनस्ताप देतोच वरून सुंदर, सुशिल, समजुतदार आणि हो नोकरी करणारी ‘शुभ्रा’ सारखी बायकी असूनही हा ‘बबड्या’ काही सुधरायला तयार नाही. या ‘कोंबडीच्या’ने घरातच नाही तर अख्या सोसायटीत नाव बदनाम करुन ठेवलंय. … Read more