महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिका-याच्या नियुक्ती प्रक्रियेवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह!
केंद्रीय निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे का? मुंबई दि. ३१ जुलै २०२० महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सोशल मीडियाचे कंत्राट भाजपशी संबंधित कंपनीला दिले यामध्ये भाजप आणि निवडणूक आयोगाचा संबंध काय? या काँग्रेसने विचारलेल्या प्रश्नाला निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर हे पूर्णपणे असमाधानाकरक असल्याचे ठरवत काँग्रेस पक्षाने आता राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-याच्या नियुक्ती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह … Read more