Ads

-

‘इंद्रायणी’वरील पुल पडून ६ पर्यटकांचा मृत्यू.

By Xtralarge News

June 16, 2025 7:45 pm

Ads

‘इंद्रायणी’वरील पुल पडून ६ पर्यटकांचा मृत्यू.

पुणे, दि. १६ जून ;

पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून 55 पर्यटक वाहून गेले होते, यात ४ लोकांचा मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झाले. ५१ पर्यटकांना वाचविण्यात यश आले आहे.

घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले, जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा पुल मोडकळीस आलेला होता व वापरण्यास मज्जाव करण्यात आला होता पण पर्यटकांनी या पुलावर गर्दी केली व पुल कोसळला.

No comments to show.

Leave a Comment