काँग्रेस-नरेंद्र मोदी-भाजपा-राहुल गांधी-शिवसेना-सामना
राहुल गांधी प्रामाणिक योद्धे !
- January 7, 2021
राहुल गांधी प्रामाणिक योद्धे ! लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते.. मुंबई, दि. 7 जानेवारी: दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना राहुल गांधींचे भय वाटते. तसे नसते तर...
आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल!
- November 26, 2020
आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना इशारा.. मुंबई, दि. 26 नोव्हेंबर: मला आव्हान दिले की जास्त स्फूर्ती येते. आडवं...
एक वर्षापूर्वी पहाटे महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ झाला…..
- November 24, 2020
एक वर्षापूर्वी पहाटे महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ झाला….. ‘लव्ह जिहाद’ वरून शिवसेनेचा भाजपावर हल्ला ! मुंबई, दि. 24 नोव्हेंबर : भारतीय जनता पार्टीने लव्ह जिहादचा मुद्दा...
शिवसेनेकडून नरेंद्र मोदींचे कौतुक!
- October 22, 2020
मुंबई, दि. २२ ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रोखठोक टीका करणाऱ्या शिवसेनेने त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. मंगळवारी राष्ट्राला संबोधित केलेले मोदींचे भाषण छोटेखानी, पण प्रभावी...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या?
- October 5, 2020
गुप्तेश्वरी नट्या व ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार? मुंबई, दि. 5 ऑक्टोबर : बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंगने आत्महत्या केल्याचा अहवाल एम्स ने दिल्यानंतर आता शिवसेना आक्रमक...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
ही शिवसनेची मजबुरी आहे का ?
- September 27, 2020
मुंबई, दि. २७ सप्टेंबर: शिवसेना व भाजपा सोबत 25 ते 30 वर्षे युती करुन राजकारण सुरु होते ही त्यांची मजबुरी होती का..हिंदुत्व व राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
….हीसुद्धा ‘हरामखोरीच’म्हणजे माताशी बेईमानीच!
- September 9, 2020
मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२०: अभिनेत्री कंगना राणावतचे प्रकरण शांत होण्याचे नाव घेत नाही. शिवसेनेने तर हा मुद्दा आणखीनच तापवत ठेवला आहे. महाराष्ट्राची अस्मिता व...