ताज्या बातम्या,महाराष्ट्र,राजकीय
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
कावड यात्रा सनातनी हिंदू धर्माचे प्रतीक.
August 5, 2025
कावड यात्रा सनातनी हिंदू धर्माचे प्रतीक. हिंगोली, दि. ५ ऑगस्ट २५ :- कावड यात्रा ही फक्त हिंदू धर्माची परंपरा नाही, तर ती आपल्या सनातनी हिंदू...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
तर भाजपाला ‘who killed Karkare?’ भेट दिले असते..
August 4, 2025
तर भाजपाला ‘who killed Karkare?’ भेट दिले असते.. मुंबई, दि. ४ ऑगस्ट २०२५; काँग्रेसला देशभक्तीचे प्रमाणपत्र गद्दारसेनेने देण्याची गरज नाही. काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
माझ्या वक्तव्याचा सोयीने विपर्यास केला..
August 4, 2025
माझ्या वक्तव्याचा सोयीने विपर्यास केला.. कराड, दि. ४ ऑगस्ट २५ ; अर्धवट माहिती घेऊ नका, मी काय म्हंटले ते व्यवस्थित ऐकूण व्यक्त झाले पाहिजे, दहशतवादाला...
ताज्या बातम्या-देश विदेश-राजकीय
मायावती यांनी RPI चे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे..
August 4, 2025
मायावती यांनी RPI चे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे.. आगरा दि ४ ऑगस्ट २५ ; देशभरातील सर्व दलितांनी एकत्र येऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत...
धारावीकरांना कोठेही स्थलांतर करू देणार नाही ..
August 2, 2025
धारावीकरांना कोठेही स्थलांतर करू देणार नाही .. मुंबई, दि. २ ऑगस्ट २०२५; धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली भाजपा सरकार धारावीकारंना विस्थापित करत आहे. धारावीकरांना मुलुंड, डंपिंग...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
शिंदेसेनेच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चा फडणवीसांच्या बंगल्यावर काढा !
August 2, 2025
शिंदेसेनेच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चा फडणवीसांच्या बंगल्यावर काढा ! मुंबई, दि. २ ऑगस्ट २०२५ : काँग्रेसला देशभक्तीचे प्रमाणपत्र गद्दारसेनेने देण्याची गरज नाही. काँग्रेसचा विचार हा...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
अण्णा डांगे यांची भाजपात घरवापसी.
August 1, 2025
अण्णा डांगे यांची भाजपात घरवापसी. मुंबई, दि. १ ऑगस्ट २५ ; ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, त्यांचे पुत्र ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, विश्वनाथ डांगे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
‘मालेगाव’ निकालाने हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला..
July 31, 2025
‘मालेगाव’ निकालाने हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला.. मुंबई, दि. ३१ जुलै २०२५; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात हिंदूंना जाणुनबुजून अडकवून तब्बल १७...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर सुप्रीम कोर्टात जाणार का?
July 31, 2025
मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर सुप्रीम कोर्टात जाणार का? मुंबई, दि. ३१ जुलै २०२५; काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात राहिलेला आहे. महात्मा गांधी, इंदिराजी गांधी व राजीवजी...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी BJP गप्प का?
July 30, 2025
संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी BJP गप्प का? मुंबई, दि. ३० जुलै २०२५; ऑपरेशन सिंदूर विषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमीप्रमाणे खोटे बोलले....