पंढरपूर, दि. ३० जून २०२०
महाराष्ट्राचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायाच्या लाडक्या विठुरायाला आषाढी एकदशीनिमित्त फुलांनी सजवण्यात आले आहे. फुलांनी सजलेल्या सावळ्या पांडुरंगाची देखणी मुर्ती डोळ्याचे पारणे फेडणारी आहे.
…बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल !!!

Ads
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-सोलापूर
Ads
पंढरपूर, दि. ३० जून २०२०
महाराष्ट्राचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायाच्या लाडक्या विठुरायाला आषाढी एकदशीनिमित्त फुलांनी सजवण्यात आले आहे. फुलांनी सजलेल्या सावळ्या पांडुरंगाची देखणी मुर्ती डोळ्याचे पारणे फेडणारी आहे.
…बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल !!!

Leave a Comment