Ads

--

सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वींचा विजय! 

By Xtralarge News

November 11, 2020 11:37 am

Ads

मेरे हार की चर्चा होगी जरूर, मैंने जीत के बाजी हारी है!

मुंबई दि. ११ नोव्हेंबर:

बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तेजस्वी यादव यांचे कौतुक केले आहे.

 

तेजस्वी यादव यांच्याकडून युवकांनी प्रेरणा घ्यावी असे सांगतानाच जयंत पाटील यांनी अभिनंदन ! Well done असे ट्वीट करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान जयंत पाटील यांनी ‘मेरे हार की चर्चा होगी जरूर मैंने जीत के बाजी हारी है ।’ असा शेयर सादर करत तेजस्वी यादव यांना प्रोत्साहन दिले आहे.

No comments to show.

Leave a Comment