Ads

--

तुळजाभवानी मंदिरातील पहिली माळ !

By Xtralarge News

October 17, 2020 4:54 pm

Ads

तुळजापूर, दि. १७ ऑक्टोबर:
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही तीन शक्तीपिठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ आहे. नवरात्रीला तुळजाभवानीच्या दर्शनाला मोठी गर्दी असते. कोरोनाच्या संकटामुळे यंदा पुजाऱ्यांच्या उपस्थिती विविवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली.


तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्ताभावाने साजरा केला जातो. या नवरात्र काळात नऊदिवस पुजा, घटस्थापना करण्यात येते, छबिना, श्री देवीस विविध प्रकारच्या अलंकार पुजा करण्यात येतात. या उत्सवाला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक तुळजापूरला येत असत पण यावेळी भक्तांसाठी प्रवेश नाही.
तुळजाभवानी संस्थानाने भक्तांसाठी 24 तास आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्याची सोय केली आहे.

No comments to show.

Leave a Comment