Ashok Chavan-contractor-Made in Maharashtra-PWD-कंत्राट-सार्वजनिक बांधकाम विभाग
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
कंत्राटदार नोंदणीतील अडचणी सोडविण्यासाठी समिती.
- September 4, 2020
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणयांनी घेतला निर्णय. मुंबई, दि.४ सप्टेंबर : सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांच्या नावनोंदणीशी निगडीत मार्गदर्शकसूचनांसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालीसमिती...