इंडिया आघाडी-एकनाथ शिंदे-काँग्रेस-राहुल गांधी-शिवसेना-शिवाजी पार्क-सावरकर
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
शिवाजी पार्कवर जनतेने हद्दपार केलेल्या तडीपार नेत्यांची सभा.
- March 19, 2024
मुंबई, दि. १९ मार्च : छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेली इंडिया आघाडीची सभा म्हणजे ज्यांना देशाच्या जनतेने आधीच नाकारले आहे. सत्तेतून हद्दपार केलेले आहे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
‘गर्व से कहो हम हिंदू है’ कोणत्या तोंडाने म्हणणार?
- March 17, 2024
मुंबई, दि. १७ मार्च :- ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबानी संपूर्ण हिंदुस्थानाला मार्गदर्शन केलं, त्यांच्या वारसदाराला त्याच शिवतीर्थावर ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्या राहुल गांधी यांच्या...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे पंतप्रधान व्हावेत का ?
- December 21, 2023
काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे पंतप्रधान व्हावेत का ? हिंगोली,दि. २१ डिसेंबर ; स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारे कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे त्यांचे वडिल कॉंग्रेस अध्यक्ष...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
सावित्रिबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक..
- May 29, 2023
सावित्रिबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक…. मुंबई, दि. २९ मे : महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
सावित्रीबाई आणि अहिल्यादेवींचे पुतळे दिसता कामा नये एवढा द्वेष का ?
- May 29, 2023
सावित्रीबाई आणि अहिल्यादेवींचे पुतळे दिसता कामा नये एवढा द्वेष का ? मुंबई, दि. २९ मे :- मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना सावित्रीबाई फुले आणि...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देणार..
- May 29, 2023
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देणार.. मुंबई, दि. २९ मे: – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
सावित्रीबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य अतिशय दुर्दैवी..
- May 29, 2023
सावित्रीबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य अतिशय दुर्दैवी.. नाशिक, दि.२९ मे :- सावरकरांच्या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा :
- May 22, 2023
सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा : मुंबई, दि. २२ मे : स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान नायक होते. ते द्रष्टे समाजसुधारक व...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
राहुल गांधींना महाराष्ट्रात येण्यासाठी बावनकुळेंच्या परवानगीची गरज नाही.
- April 14, 2023
राहुल गांधींना महाराष्ट्रात येण्यासाठी बावनकुळेंच्या परवानगीची गरज नाही. मुंबई, दि. १४ एप्रिल : भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध व जातीय राजकारणाला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारीने...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
स्वातंत्र्यवीरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा..
- April 10, 2023
स्वातंत्र्यवीरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा.. चंद्रपूर, दि. १० एप्रिल : देशातील स्वातंत्र्य सैनिकांचा आणि महापुरुषांचा अवमान करण्याची काँग्रेसची प्रथाच आहे. स्वातंत्र्यवीरांचा अवमान करणाऱ्या या...