-------

---

कोकणात जाणा-या चाकरमान्यांचा जाच थांबवा!

By Xtralarge News

- August 3, 2020

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय थांबवा. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे राज्यपालांना साकडे. कोकणच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट. मुंबई, दि.३ ऑगस्ट : गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्यातून...