BMC-काँग्रेस-घाटकोपर-भाजपा सरकार-रमेश चेन्नीथला-राजावाडी हाॅस्पिटल-राज्य सरकार-होर्डिग
घाटकोपर होर्डिंग प्रकरणी राज्य सरकार व BMC वर गुन्हे दाखल करा.
- May 14, 2024
मुंबई, दि. १४ मे ; मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना...