आरएसएस-काश्मीर-कोरोना-चीन-दसरा-नागपूर-पाकिस्तान-भारत-मोहन भागवत-राम मंदिर-विजयादशमी
चीनपेक्षा भारत अधिक सक्षम होणे गरजेचे!
- October 25, 2020
नागपूर, दि. 25 ऑक्टोबर: भारताने सामरिक, आर्थिक, औद्योगिक बाबींमध्ये चीनपेक्षा आधिक सक्षम होणं गरजेचं आहे. नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका या शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्याची, मित्रता टिकवण्याची...