DCM-एकनाथ शिंदे-कस्पटे-नीलम गोऱ्हे-पुणे-वैष्णवी-श्रीरंगणे बारणे-हगवणे-हुंडाबळी
DCM एकनाथ शिंदेंनी घेतली कस्पटे कुटूंबियांची भेट.
- May 25, 2025
DCM एकनाथ शिंदेंनी घेतली कस्पटे कुटूंबियांची भेट. पुणे, दि. २५ मे २५ :- वैष्णवी हगवणे यांचे आई वडील आणि समस्त कस्पटे कुटूंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मंगेशकर रुग्णालयातील घटनेवर चौकशी समिती गठीत.
- April 4, 2025
मंगेशकर रुग्णालयातील घटनेवर चौकशी समिती गठीत. मुंबई, दि. ४ एप्रिल: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची...
मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:
- April 4, 2025
मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: मुंबई, दि. ४ एप्रिल २०२५; पुण्यात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे बळी गेला, ही घटना...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
युवक काँग्रेसचा आक्रोश मोर्चा पोलीसांनी अडवला.
- March 20, 2025
युवक काँग्रेसचा आक्रोश मोर्चा पोलीसांनी अडवला. मुंबई, दि. २० मार्च ; महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने १५ मार्च ते १९ मार्च असा पुणे ते मुंबईतील विधान...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
एकनाथ शिंदेंचा संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मान.
- March 17, 2025
एकनाथ शिंदेंचा संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मान. पुणे, दि. १७ मार्च : संत तुकोबांनी जगण्याचे तत्त्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितले. या संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
आरोपींना भरचौकात फाशी द्या
- March 5, 2025
आरोपींना भरचौकात फाशी द्या पुणे दि. ५ मार्च २५ ; राज्यात महिला सुरक्षितता ही महत्वाची आहे, पण राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. राजकारण बाजूला...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
‘शक्ती’ कायदा कधी अंमलात आणणार?
- February 28, 2025
‘शक्ती’ कायदा कधी अंमलात आणणार? मुंबई दि. २८ फेब्रुवारी ; राज्यात महिला व तरुणीवर होणारा अत्याचार कमी होण्यासाठी आंधप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आणण्यासाठी गृहमंत्री...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
कायद्याचे राज्य नसल्याने पुण्यात एसटी बसमध्ये बलात्कार.
- February 26, 2025
कायद्याचे राज्य नसल्याने पुण्यात एसटी बसमध्ये बलात्कार. मुंबई, दि. २६ फेब्रुवारी ; पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्काराची घटना होते ही...
पुण्यातील बलात्काराने कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली:
- February 26, 2025
पुण्यातील बलात्काराने कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली: मुंबई, दि. २६ फेब्रुवारी २५; राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय-शेतकरी वार्ता
बाजार समितीने शेतकऱ्यांना सोई सुविधा द्याव्या.
- February 25, 2025
बाजार समितीने शेतकऱ्यांना सोई सुविधा द्याव्या. पुणे, दि. २५ फेब्रुवारी; शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासोबतच त्यांच्या शेतमालाला संरक्षण देण्याकरिता विविध सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम कृषी...