आयसीयू-कोरोना-जिल्हाधिकारी-नवल किशोर राम-पुणे
ऑक्सिजनयुक्त जादा बेड्सचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा.
- August 3, 2020
पुणे दि. 3 ऑगस्ट पुणे शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन अति दक्षता विभागातील (ICU) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर)...