कर सवलत-जुने वाहन-परिवहन-महाराष्ट्र-स्क्रॅप
जुने वाहन स्वेच्छेने स्क्रॅप केल्यास १५ टक्के कर सवलत.
- April 2, 2025
जुने वाहन स्वेच्छेने स्क्रॅप केल्यास १५ टक्के कर सवलत. मुंबई, दि. २ एप्रिल; स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना...