कोविड-महाराष्ट्र-लस
कोरोना अपडेट-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
महाराष्ट्रात 358 केंद्रावर कोरोना लसीकरण होणार!
- January 14, 2021
महाराष्ट्रात 358 केंद्रावर कोरोना लसीकरण होणार! केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लसींचे वितरण. मुंबई, दि. 14 जानेवारी : राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा करण्यात...
कोरोना अपडेट-ताज्या बातम्या-मुंबई
कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल!
- January 13, 2021
कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल. मुंबईसाठी सिरमकडून सुमारे १ लाख ३९,५०० डोस. मुंबई, दिनांक: १३ जानेवारी : कोविड १९ आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचा पहिला...
कोरोना अपडेट-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
कोविड योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून सानुग्रह सहाय्य.
- December 27, 2020
कोविड योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून सानुग्रह सहाय्य. नागपूर, दि. 27 डिसेंबर : कोरोना साथीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योद्ध्यांच्या...
कोरोना अपडेट-ताज्या बातम्या-मुंबई
कोविडच्या पार्श्वभुमीवर नाताळ साधेपणाने साजरा करा
- December 23, 2020
कोविडच्या पार्श्वभुमीवर नाताळ साधेपणाने साजरा करा.. चर्चमध्ये विशेष प्रार्थनेवेळी जास्तीत जास्त 50 लोकच! मुंबई, दि. 23 डिसेंबर : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता...
कोरोना अपडेट-ताज्या बातम्या-देश विदेश
देशभरात 24 तासात 41 हजार कोरोना पेशंट
- November 28, 2020
देशभरात 24 तासात 41 हजार कोरोना पेशंट.. नवी दिल्ली, दि. 28 नोव्हेंबर : कमी झालेले कोरोनाचे संक्रमण वाढत चालले असून शनिवारी एका दिवसात देशभरातून ४१...
वेश्याव्यवसायातील महिलांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा..
- November 26, 2020
वेश्याव्यवसायातील महिलांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा.. कोविड कालावधीसाठी दरमहा ५ हजारांची मदत.. मुले शाळेत जाणा-या महिलांना अतिरिक्त २५०० रु. मुंबई, दि. २६ नोव्हेंबर : वेश्या व्यवसाय...
महापरिनिर्वाणदिनी डाॅ. बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करा.
- November 23, 2020
महापरिनिर्वाणदिनी डाॅ. बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करा. चैत्यभूमीवर गर्दी करू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन.. मुंबई, दि. 23 नोव्हेंबर : महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना...
कोविड कालावधीत शिक्षण विभागाचे काम उत्तम.
- November 11, 2020
कोविड कालावधीत शिक्षण विभागाचे काम उत्तम.. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विशेष मुलाखत. मुंबई, दि. 11 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या...
मेडिकल काॅलेजनी फी वाढ करु नये!
- October 28, 2020
मुंबई, दि. 28 ऑक्टोबर : कोविड १९ या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून...
कोरोना अपडेट-ताज्या बातम्या-मुंबई
कोरोना चाचणी आता फक्त 980 रुपयात!
- October 26, 2020
मुंबई, दि. 26 ऑक्टोबर : राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात...