Congress-house-Keral-Rahul Gandhi-sisters-Wayanad-कलवप्पा-केरळ-घर-बहिणी-राहुल गांधी-वायनाड
राहुल गांधी यांनी शब्द पाळला !
- October 20, 2020
वायनाड, दि. 20 ऑक्टोबर: काँग्रेस नेते खा. राहुल गांधी हे नेहमीच गरिब, वंचित, संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जातात. गरीबांना मदतीचा हात देण्यास ते तत्पर असतात...