अतिक्रमण-उल्हास नदी-उल्हासनगर-जलसंपदा-प्रदुषण
‘उल्हास’ नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा
- December 22, 2021
‘उल्हास’ नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा… मुंबई, दि. २२ डिसेंबर : उल्हास नदीच्या काठावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच नदीतील प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आणि...