काँग्रेस-गृहमंत्री-गृहविभाग-छत्रपती-पोलीस-प्रशांत कोरटकर-फडणवीस-शिवाजी महाराज-हर्षवर्धन सपकाळ
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का?
- March 22, 2025
प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का? पुणे, दि. २२ मार्च २५ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा व सुरक्षा मिळवा अशी फडणवीस सरकारची योजना...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार?
- March 21, 2025
सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? मुंबई, दि. २१ मार्च २५ : परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
नागपूरची हिंसक घटना हे सरकारचे अपयश.
- March 18, 2025
नागपूरची हिंसक घटना हे सरकारचे अपयश. नवी दिल्ली, दि. १८ मार्च २५ ; सामाजिक सौहार्द जपणाऱ्या नागपूर शहरात हिंसक घटना घडावी हे महाराष्ट्राला शोभणारे नाही....
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
आरोपींना भरचौकात फाशी द्या
- March 5, 2025
आरोपींना भरचौकात फाशी द्या पुणे दि. ५ मार्च २५ ; राज्यात महिला सुरक्षितता ही महत्वाची आहे, पण राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. राजकारण बाजूला...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
राज्यात जंगलराज, महिला मुली सुरक्षित नाहीत..
- March 3, 2025
राज्यात जंगलराज, महिला मुली सुरक्षित नाहीत.. मुंबई दि. ३ मार्च २५ ; राज्याच्या विविध भागातील महिला अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र आता महिला मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
पोलीस क्रीडा स्पर्धेत 3 हजार पोलिसांचा सहभाग.
- February 28, 2025
पोलीस क्रीडा स्पर्धेत 3 हजार पोलिसांचा सहभाग. ठाणे, दि. २८ फेब्रुवारी :- साकेत येथील पोलीस मैदानात हाय मास्ट दिवे आणि सिंथेटिक ट्रॅक तयार करून पोलिसांना...
‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी राज्यात विशेष समिती.
- February 15, 2025
‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी राज्यात विशेष समिती. मुंबई, १५ फेब्रुवारी : मुंबईसह महाराष्ट्रात आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणाऱ्या लव्ह जिहादच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द;शिक्षक, कर्मचारी बडतर्फ.
- February 11, 2025
सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द;शिक्षक, कर्मचारी बडतर्फ. मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २५ ; राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे...
कुर्ल्यातील मदर डेअरीची जमीन अदानीला दिल्याने काँग्रेस आक्रमक.
- January 23, 2025
कुर्ल्यातील मदर डेअरीची जमीन अदानीला दिल्याने काँग्रेस आक्रमक. मुंबई, दि. २३ जानेवारी ; अदानीविरोधात सर्वसामान्य जनता आवाज उठवते तेव्हा मोदानी सरकार पोलीस यंत्रणेचा वापर...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत!
- January 18, 2025
मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत! मुंबई, दि. १८ जानेवारी; महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा...