उपसभापती-जिल्हा परिषद-दत्तक शाळा-वाबळेवाडी-वारे गुरुजी-शाळा
वाबळेवाडी आदर्श शाळा खाजगी कंपनीस देऊ नका…
- October 7, 2023
वाबळेवाडी आदर्श शाळा खाजगी कंपनीस देऊ नका… पुणे, दि. ७ ऑक्टोबर : आदर्श शाळा वाबळेवाडी ही इतर कोणाही खाजगी कंपनीस दत्तक देवू नये. ती शाळा...
मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी…
- September 18, 2023
मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी… मुंबई, दि. १८ सप्टेंबर ; मराठवाडा मुक्तीसंग्रामत हजारो लोकांनी जीवन समर्पित केलं आहे. निजामाच्या जुलमी राजवटीपासून मराठवाड्याला पुरोगामी विचाराकडे नेण्याचं काम...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
नीलमताईंचा जीवनप्रवास महिलांसाठी प्रेरणादायी.
- September 14, 2023
नीलमताईंचा जीवनप्रवास महिलांसाठी प्रेरणादायी. मुंबई, दि.१४ सप्टेंबर ; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जीवन संघर्ष व समाजकार्याची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
नीलमताईंचे समाजकार्य नव्या पिढीला कळेल.
- September 14, 2023
नीलमताईंचे समाजकार्य नव्या पिढीला कळेल. मुंबई, दि. १४ सप्टेंबर ; ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील महिलासाठी नीलमताईंचे सामजिक कार्य कायमच सुरू असते. त्यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील...
नोटरी नोंदणीच्या गैरवापरास आळा घाला !
- July 30, 2023
नोटरी नोंदणीच्या गैरवापरास आळा घाला ! मुंबई दि. ३० जुलै : नोटरीचा एक मर्यादित उपयोग आहे परंतु अनेक व्यवहार हे नोटरीकडे नोंदविले म्हणजे कोर्टात गेले...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ४ ऑगस्ट पर्यंत…
- July 27, 2023
पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ४ ऑगस्ट पर्यंत… मुंबई दि. २७ जुलै : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरल्यानुसार ४ अॅागस्ट २३ पर्यंत सुरू राहणार असल्याचे विधानपरिषदेच्या...
पत्रकारांच्या प्रश्नांबाबत धोरणात्मक निर्णय घ्या !
- July 26, 2023
पत्रकारांच्या प्रश्नांबाबत धोरणात्मक निर्णय घ्या ! मुंबई दि.२६ जुलै : राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात सभागृहात अनेक सूचना आल्या आहेत. त्यावर अभ्यास समिती करण्याचे सांगण्यात आले आहे....
इर्शालवाडीतील त्या’ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री स्विकारले..
- July 22, 2023
इर्शालवाडीतील त्या’ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री स्विकारले.. अलिबाग दि. २२ जुलै :- इर्शाळवाडी ता. खालापूर जि. रायगड येथे दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
विरोधकांच्या निशाण्यावर आता नीलम गोऱ्हे !
- July 17, 2023
विरोधकांच्या निशाण्यावर आता नीलम गोऱ्हे ! मुंबई, दि. १७ जुलै. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश...
‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करा..
- July 9, 2023
‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करा.. मुंबई, दि. ९ जुलै ; पंडिता रमाबाई मुक्ती मिशन, केडगाव येथील तीन गतिमंद मुलींवर मुक्ती मिशन मध्ये कंत्राटी पद्धतीने काम...