Month: December 2024

बेळगावमध्ये कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक.

बेळगावमध्ये कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक. मुंबई, दि. १० डिसेंबर : सीमा भागातील मराठी भाषिकांना विरोध करण्याची कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक...

बेळगाव सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा.

बेळगाव सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा. मुंबई, दि. १० डिसेंबर : बेळगावमध्ये सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. मराठी...

सावरकरांची प्रतिमा काढून टाकणे निंदनीय..

सावरकरांची प्रतिमा काढून टाकणे निंदनीय.. मुंबई, दि. १० डिसेंबर : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून...

विरोधी पक्षनेतेपद व उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या.

विरोधी पक्षनेतेपद व उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या.   मुंबई, दि. ९ डिसेंबर ; ‘लाडकी बहीण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो असे भाजपा...

पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकता वर भर द्या..

पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकता वर भर द्या.. मुंबई, दि. ९ डिसेंबर : महाराष्ट्र हे असिमित ताकदीचे राज्य आहे. आता आपण...

शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवू नये !

शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवू नये ! मुंबई, दि. ९ डिसेंबर ; मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली, कधी...

शरद पवारांचा खोटारडेपणा म्हणजे संविधानाचा अपमान!

शरद पवारांचा खोटारडेपणा म्हणजे संविधानाचा अपमान! मुंबई, दि. ८ डिसेंबर ; शरद पवार यांचा मी सन्मान करतो. त्यांना दीर्घ राजकीय...

जनतेच्या मागणीची दखल निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टाने घ्यावी: 

जनतेच्या मागणीची दखल निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टाने घ्यावी:   मुंबई, दि. ८ डिसेंबर ; राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात...

मारकडवाडीच्या आंदोलनात शरद पवार…

मारकडवाडीच्या आंदोलनात शरद पवार... सोलापूर, दि. ८ डिसेंबर ; अमेरिकेमध्ये मत मतपेटीत टाकले जाते, जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंडमध्येही...

EVM वरून मविआचा रडीचा डाव..

EVM वरून मविआचा रडीचा डाव.. मुंबई दि. ७ डिसेंबर - महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की आता ईव्हीएमचा विषय...