वाल्मिक कराडला अटक करता न येणे हे अपयश!

वाल्मिक कराडला अटक करता न येणे हे अपयश! मुंबई, दि. ३१ डिसेंबर : महाराष्ट्र पोलीसांचा मोठा दबदबा व नावलौकिक आहे, मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड यार्डशी केली जायची. अशा सक्षम पोलीस दलाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी २० दिवस पोलीस व सीआयडीला सापडला नाही तो शरण आला हे पोलीस … Read more

मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना समज द्यावी.

मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना समज द्यावी. मुंबई, दि. ३० डिसेंबर ; केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्रीच करू शकतात, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. मंत्री नितेश राणेंच्या विधानाचा समाचार घेत बाळासाहेब थोरात … Read more

वाल्मिक कराडवर ‘मोक्का’ कधी लावणार?

वाल्मिक कराडवर मोक्का कधी लावणार? मुंबई दि. ३० डिसेंबर ; बीड सरपंच हत्या प्रकरणात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र त्यामध्ये वाल्मीक कराडचे नाव नाही. वाल्मिक कराड हा 302 चा आरोपी होता, पण त्यात त्याचे नाव नाही. हे संपूर्ण प्रकरण लोकांच्या स्मरणातून काढून टाकण्यासाठी चालढकल केली जात आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ … Read more

नितेश राणेंना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का? 

नितेश राणेंना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का? मुंबई, दि. ३० डिसेंबर ; देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? हे राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय … Read more

नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा..

नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा.. मुंबई, दि ३० डिसेंबर; भाजपाच्या नितेश राणेंनी केरळची तुलना पाकिस्तानशी करुन तिथल्या लोकांना दहशतवाद्यांशी जोडण्याचे विखारी विधान हा संविधानातील सिद्धांतांवर थेट हल्ला आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्या पदाच्या तत्वांशी केलेला हा विश्वासघात आहे. भारतीय जनता पक्ष नितेश राणेंच्या विखारी व विभाजनकारी वक्तव्यांचे समर्थन करते का? असा संतप्त प्रश्न विचारून असंवैधानिक … Read more

ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन.

ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन. ठाणे, दि. २९ डिसेंबर ; शिवसेना नेते तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष व ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर, माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन झाले आहे. दुपारी 2 च्या सुमारास सतीश प्रधान यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या निवास स्थानावरून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. सतीश … Read more

राज्यात भाजपाचे दीड कोटी सदस्य बनविणार !

राज्यात भाजपाचे दीड कोटी सदस्य बनविणार ! नवी दिल्ली, दि. २९ डिसेंबर ; महाराष्ट्रात भाजपाचे दीड कोटी सदस्य करू, असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अभियानाच्या नवी दिल्लीतील केंद्रीय कार्यशाळेत व्यक्त केला.याच कार्यशाळेत महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. … Read more

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी लँडिंग.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी लँडिंग. मुंबई, दि. २९ डिसेंबर ; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहिली व्यावसायिक विमान उड्डाण मान्यता चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. इंडिगो A-320 या पहिल्या व्यावसायिक विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी लँडिंग झाले. यावेळी यशस्वी चाचणीबद्दल विमानाला वॉटर कॅननची सलामीही देण्यात आली. महिना भरापूर्वी वायुदलाच्या सी 295 आणि सुखोई … Read more

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक. साकोली, दि. २९ डिसेंबर; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांना मातृशोक झाला आहे. नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी स.६ वाजता सुकळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या. नाना पटोले यांच्या जडणघडणीत मोठा … Read more

वाल्मीक कराड भाजपा सरकारचा जावई आहे का ? 

वाल्मीक कराड भाजपा सरकारचा जावई आहे का ? नागपूर, दि. २९ डिसेंबर ; बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या प्रकरणी ज्याच्यावर गंभीर आरोप आहेत तो सत्ताधारी पक्षाच्या एका मंत्र्याचा अत्यंत जवळचा असल्याचे सांगितले जाते. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात … Read more