शेतक-यांना पिक नुकसानीची भरपाई द्या..

शेतक-यांना पिक नुकसानीची भरपाई द्या.. मुंबई, दि. 39 नोव्हेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी कापणीच्या आधी पिकांवर पडलेल्या लष्करी आळी आणि तुडतुडा सारख्या रोगांमुळे झालेल्या पिक नुकसानीची भरपाई तातडीने देण्याचे निर्देश आज श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे (व्हिडियो कॉन्फरन्स) झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. धान खरेदी … Read more