गावाकडची खबर,ताज्या बातम्या,महाराष्ट्र,सोलापूर
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-सोलापूर
सोलापूर सिव्हिलमध्ये नविन कोविड कक्ष !
August 20, 2020
कोविड अतिदक्षता विभाग, यंत्रसामग्री खरेदीसाठी समितीची स्थापना. सोलापूर, दि. 20: ऑगस्ट.. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय येथील नवीन बी ब्लॉक येथे कोविड-19 कक्ष स्थापन...
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-सोलापूर
माजी आ.सुधाकरपंत परिचारक यांचे निधन..
August 18, 2020
पंढरपूर : 18 ऑगस्ट… जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे पुणे येथे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातच मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील.त्यांच्या निधनाने...
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-सोलापूर
अकलूजचे कोविड हॉस्पिटल आदर्श ठरेल!
August 17, 2020
पंढरपूर, दि.16 : कोरोना बाधित रुग्णांना वेळेत व योग्य उपचार मिळावेत यासाठी अकलूज येथे इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेले कोविड...
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-सोलापूर
साखर कारखाने सुरु करण्याचे नियोजन करा.
August 15, 2020
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना.. सोलापूर, दि. 15: सोलापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे...
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-सोलापूर
विठ्ठल रुक्मिणीला तिरंगी फुलांची आरास!
August 15, 2020
पंढरपूर : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा देशभरात सर्वत्र उत्साहाने साजरा केला जात असताना पंढरपूर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरही या उत्सवात सहभागी झाले. विठ्ठल व...
कोरोना अपडेट-गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-सोलापूर
सोलापूर ग्रामीणमधून तब्बल ‘एवढे’ ई-पास मंजूर!
August 14, 2020
सोलापूर, दि. 14 ऑगस्ट लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्यांना आपल्या गावी जाण्यासाठी ई पास असावा लागतो.हा पास नसेल तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही. सोलापूरच्या ग्रामीण भागात...
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-सोलापूर
सोलापूरात ५०० बेडच्या कोविड हॉस्पीटलचा विचार!
August 8, 2020
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आक्रमक रणनितीनुसार कार्य कराः सोलापूरमध्ये ५०० बेडचे कोविड हॉस्पीटल उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. १०० दिवसाचे नियोजन करून अर्थव्यवस्थेला गती द्या. सोलापूर दि....
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील आधार नोंदणी पुन्हा सुरू!
August 8, 2020
सोलापूर, दि. 8 ऑगस्ट कोरोना संदर्भातील उपाययोजना करण्याच्या अटी व शर्तीवर जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली असून...
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-सोलापूर
सोलापूर कलेक्टरांचे खाजगी डाॅक्टरांना ‘हे’ आदेश!
August 7, 2020
खाजगी डॉक्टरांनी कोरोना संशयित रूग्णांना स्वॅब कनेक्शनसाठी पाठवावे … सोलापूर, दि. 7 ऑगस्ट कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्ह्यात विविध उपाययोजना करीत आहे. ग्रामीण...
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-सोलापूर
पंढरपूरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी!
August 7, 2020
पंढरपूर, दि. 7 ऑगस्ट पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सात दिवस संचारबंदीचे आदेश पारीत केले आहेत. शहरात पहिल्याच दिवसांपासून लॉकडाऊनची...