,,,,

----

राहुल गांधी, पवार, ठाकरे मुंबईत एकाच व्यासपीठावर!

By Xtralarge News

August 5, 2024

मुंबई दि. ५ ऑगस्ट; दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतील असून २० ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतच भव्य कार्यक्रम केला जाणार आहे. काँग्रेसचे...

--

‘शिळफाटा’ प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात..

By Xtralarge News

July 29, 2024

मुंबई, दि. २८ जुलै : शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात येईल. याप्रकरणातील दोषींना...

--

गिरणी कामगारांच्या मुलांना नोकरीत आरक्षण द्या.

By Xtralarge News

July 27, 2024

मुंबई, ता. २७ जुलै ; देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील नोकऱ्यांमध्ये गिरणी कामगारांच्या मुलांना आणि भाडेकरुंना आरक्षण लागू करावे, अशी मागणी राज्यसभेतील शिवसेना खासदार मिलिंद...

--

ठाण्यात उद्धव ठाकरे गटाला खिंडार.

By Xtralarge News

July 27, 2024

ठाणे, दि. २७ जुलै :- उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेला ठाणे शहरात खिंडार पडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत...

---

२७ हजार हिऱ्यांनी सजवलेले पोर्ट्रेट उद्धव ठाकरेंना सुपूर्द.

By Xtralarge News

July 26, 2024

  मुंबई, दि. २६ जुलै ; शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री...

--

पूर परिस्थितीवर प्रशासनाची संपूर्ण नजर.

By Xtralarge News

July 25, 2024

मुंबई दि २५ जुलै : मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे, मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी...

--

मंदिरात बलात्कार करून हत्या करणाऱ्यांना फाशी द्या.

By Xtralarge News

July 25, 2024

नवी मुंबई दि. २५ जुलै – नवी मुंबईतील शीळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती....

---

अर्थसंकल्पात मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली

By Xtralarge News

July 23, 2024

मुंबई, दि. २३ जुलै; देशाला सर्वाधिक महसूल आणि कर देणाऱ्या महाराष्ट्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतीही भरीव तरतूद नाही. सत्तेला टेकू देणाऱ्या मित्र पक्षांच्या राज्यांसाठी छप्पर फाड...

---

बिग बॉस ३ OTT शो तातडीने बंद करा.

By Xtralarge News

July 22, 2024

मुंबई, ता. २२ जुलै : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रिअलिटी शो बिग बॉस सिजन ३ मध्ये अश्लिलता दाखवली जात असून हा शो तातडीने बंद करावा, अशी मागणी...

---

उद्धवजी, अदानीकडून निधी घेतला की नाही?

By Xtralarge News

July 22, 2024

मुंबई, ता. २२ जुलै : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मलिदा खाण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर ठाकरे सेनेची उठाठेव सुरु आहे. धारावी पुनर्वसनला विरोध म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या चोराच्या...