ताज्या बातम्या,देश विदेश,महाराष्ट्र
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र
मलेशियाच्या पर्यटकांनी महाराष्ट्रात यावे..
January 28, 2025
मलेशियाच्या पर्यटकांनी महाराष्ट्रात यावे.. मुंबई, दि. २८ जानेवारी : महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान विविध सांस्कृतिक बाबींमध्ये समानता आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादने, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-मुंबई
मनोहर जोशी, अशोक सराफ, चित्तमपल्लींना पद्मपुरस्कार.
January 26, 2025
मनोहर जोशी, अशोक सराफ, चित्तमपल्लींना पद्मपुरस्कार. दिल्ली, दि. २६ जानेवारी; केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारात महाराष्ट्रातील तिघांना पद्मभूषण तर 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
सैफ अली वर हल्ला करणारा CCTV मधील व अटक केलेला एकच आहे का?
January 23, 2025
सैफ अली वर हल्ला करणारा CCTV मधील व अटक केलेला एकच आहे का? मुंबई, दि. २३ जानेवारी ; अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र
दावोसमध्ये 15.70 लाख कोटींचे महा MOU!
January 23, 2025
दावोसमध्ये 15.70 लाख कोटींचे महा MOU! दावोस, दि. २३ जानेवारी : दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने दुसर्या...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-मुंबई
‘पोलिओ’प्रमाणे ‘फॅटी लिव्हर’ हटवण्यासाठी संकल्प करा.
January 21, 2025
‘पोलिओ’प्रमाणे ‘फॅटी लिव्हर’ हटवण्यासाठी संकल्प करा. मुंबई, दि. २१ जानेवारी; पोलिओ सारख्या आजाराला राष्ट्रीय पातळीवर हटवण्याच्या मोहिमेत आपण सर्व समाजाने एकत्र येऊन यश मिळविले. नॉन-अल्कोहोलिक...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र
पहिल्या खोखो विश्वविजेतेपदावर भारताचे नाव!
January 20, 2025
पहिल्या खोखो विश्वविजेतेपदावर भारताचे नाव! मुंबई, दि. २० जानेवारी :- नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि...
ताज्या बातम्या-देश विदेश-मुंबई-राजकीय
‘लाडक्या उद्योगपती’वर ‘मोदानी’ सरकार पुन्हा मेहरबान !
January 19, 2025
‘लाडक्या उद्योगपती’वर मोदानी सरकार पुन्हा मेहरबान ! मुंबई, दि. १९ जानेवारी; मुंबईतील जमीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाडका उद्योगपती अदानीच्या घशात घालण्यासाठी फडणवीस शिंदे पवार सरकार...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र
‘स्वामित्व’ योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण.
January 18, 2025
‘स्वामित्व’ योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण. ठाणे, दि. १८ जानेवारी २०२५:- खेड्यापाड्यातील लाखो नागरिकांच्या जमिनींचे वादविवाद आजही सुरु असून त्यांना त्यांच्या जमिनीविषयी पक्की माहिती नसते....
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र
भारताची स्टार्टअप राजधानी महाराष्ट्रच!
January 17, 2025
भारताची स्टार्टअप राजधानी महाराष्ट्रच! मुंबई, दि. १७ जानेवारी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया धोरणाची 2016 मध्ये घोषणा केली तेव्हा देशात स्टार्टअप्सची संख्या 471 होती,...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-मुंबई
बॉलिवूड स्टार सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला.
January 16, 2025
बॉलिवूड स्टार सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला. मुंबई, दि. १६ जानेवारी : अभिनेता सैफ अली खानवर वांद्र्यातील त्यांच्या घरातच रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने अख्खे...