ताज्या बातम्या,देश विदेश,महाराष्ट्र
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र
महादजी शिंदे पुरस्काराने एकनाथ शिंदेंचा गौरव..
February 12, 2025
महादजी शिंदे पुरस्काराने एकनाथ शिंदेंचा गौरव.. दिल्ली, दि. १२ फेब्रुवारी २०२५ ; महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार असल्याने येणा-या जबाबदारीची जाणीव आहे. शरद पवार...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र
महापुरुषांचा अवमान करणा-यांना कडक शिक्षा करणारा कायदा करा.
February 11, 2025
महापुरुषांचा अवमान करणा-यांना कडक शिक्षा करणारा कायदा करा. नवी दिल्ली, दि. ११ फेब्रुवारी २५ ; युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्वच महापुरुषांच्या अवमानाबाबत, कडक शासन असणारा...
पंतप्रधान नरेंद्र मोदींची विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’!
February 11, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदींची विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’! मुंबई, दि. १० फेब्रुवारी २५ : जीवनात स्वतःशी स्पर्धा ठेवून प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगा. आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळेचे योग्य...
ताज्या बातम्या-देश विदेश-मुंबई-राजकीय
दिल्ली जिंकली आता मुंबई महानगरपालिका जिंकू !
February 9, 2025
दिल्ली जिंकली आता मुंबई महानगरपालिका जिंकू ! मुंबई, दि. ९ फेब्रुवारी; सामान्य, कष्टकरी दिल्लीकरांचा “मफलरने” गळा घोटणाऱ्या, फसवणाऱ्या आणि लुटेरे… संधीसाधू राजनीतीची साफसफाई करुन दिल्लीकरांनी...
ताज्या बातम्या-देश विदेश-राजकीय
दिल्ली विधानसभेतील भाजपाचे यश मोदी- शहांमुळे!
February 8, 2025
दिल्लीतील भाजपाचे यश मोदी- शहांमुळे! मुंबई, दि. ८ फेब्रुवारी :- “दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपला मिळालेल्या 40 हून अधिक जागा या प्रधानमंत्री...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र
महाकुंभातील चेंगराचेंगरीत 1000 हून अधिक मृत्यु !
February 8, 2025
महाकुंभातील चेंगराचेंगरीत 1000 हून अधिक मृत्यु ! मुंबई, दि. ८ फेब्रुवारी २५ : महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० पेक्षा जास्त आहे आणि काही...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
महाराष्ट्रातील निकालाने राहुल गांधींना 440 व्होल्ट्सचा झटका.
February 8, 2025
महाराष्ट्रातील निकालाने राहुल गांधींना 440 व्होल्ट्सचा झटका. मुंबई, दि. ८ फेब्रुवारी ; विधानसभा निवडणुकीत राज्यात लाट नाही तर लाडक्या बहिणींची महालाट धडकली. लाडक्या बहिणी, लाडके...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
बॅलेटवर निवडणुका घ्या, EVM बंद करा..
February 7, 2025
बॅलेटवर निवडणुका घ्या, EVM बंद करा.. नवी दिल्ली दि. ७ फेब्रुवारी ; मतदार, चिन्ह आणि पक्ष फोडण्याचा हा विषय आहे. आमच्यावर सतत वार होत आहे....
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
महाराष्ट्रातील पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा.
February 4, 2025
महाराष्ट्रातील पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा. नवी दिल्ली दि.4 फेब्रुवारी ; महाराष्ट्रात झालेल्या कोट्यावधी रुपयाचे पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा...
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
अर्थसंकल्प मुंबई व महाराष्ट्रासाठी निराशाजनक !
February 1, 2025
अर्थसंकल्प मुंबई व महाराष्ट्रासाठी निराशाजनक ! मुंबई, दि. १ फेब्रुवारी : भाजपा आघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा आघाडी सरकार वाचवण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आला आहे. संपूर्ण...