,,

--

कोरोनाच्या वाढत्या संकटात राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपाचे‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन.

By Xtralarge News

May 16, 2020

राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग...