Ads

---

लख्ख दिव्यांनी सजली विठोबाची पंढरी !

By Xtralarge News

June 30, 2020 11:54 pm

pandharpur Mandir

Ads

पंढरपूर, दि. ३० जून २०२०

महाराष्ट्रातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाच्या लाडक्या विठुरायालाचे मंदीर आषाढी वारीसाठी सज्ज झाले असून मंदिर विद्युत रोषणाईने झळाळून निघाले आहे. आषाढीचा हा रंग पंढरपुरात जाऊन घेऊ शक्य नाही…मग पहा ना विठ्ठल रुक्मिणीमातेच्या या मंदिराची सजावट तुमच्यासाठी..आषाढी वारीसाठी सजली पंढरी..

 

 

XXL News

No comments to show.

Leave a Comment