मुंबईत NCP च्या ९४ उमेदवारांमध्ये ५२ महिला..

0
images (8)

मुंबईत NCP च्या ९४ उमेदवारांमध्ये ५२ महिला..

मुंबई दि. १ जानेवारी २०२६ ;

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी ३० उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये एकूण ९४ जागांवर उमेदवार उभे केले असून पूर्ण ताकदीने व क्षमतेने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी  तिसरी व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये

१) मुरारी बच्चनचंद्र झा (२३)

२) सुरेंद्र लांडगे (२६)

३) मयुरी महेश स्वामी (३८)

४) सुमन इंद्रजीत सिंग (३९)

५) भक्ती नाथन चेट्टी (४७)

६) राकेश कोहल्हो (५९)

७) आफरीन तोले (६१)

८) मालीकचंद यादव (६३)

९) ट्विंकल परमार (७९)

१०) सुरेखा सरोदे (८३)

११) प्रविणा सावंत (८८)

१२) संदीप उधारकर (८७)

१३) झाहीद खान (१०२)

१४) रश्मी मालुसरे (९४)

१५) सौरभ साठे (१४१)

१६) भारती बावदाने (१२३)

१७) वर्षा तुळसकर (१५८)

१८) निखिल भिलये (१४९)

१९) संतोष गवळी (१६२)

२०) प्रदीप पोखरकर (१६०)

२१) राजेश्री खाडे (१८३)

२२) शबाना खान (१७४)

२३) खुशी नंदपल्ली (१८८)

२४) अरुणा खंदारे (१८६)

२५) अभिजीत नागवेकर (१९३)

२६) आशा भालेकर (१८९)

२७) निलम कांबळे (१९६)

२८) पूजा पवार (१९४)

२९) सौरभ पेडणेकर (२०७)

३०) रामवचन मुराई (२०६)

आदींचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी ९४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून यामध्ये ५२ लाडक्या बहिणींचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लाडक्या बहिणींना निवडणूक रिंगणात उतरवल्याने त्यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *