Ads

-

पुणे विमानतळाला ‘संत तुकाराम’ महाराजांचे नाव..

By Xtralarge News

December 19, 2024 10:06 pm

Ads

पुणे विमानतळाला ‘संत तुकाराम’ महाराजांचे नाव..

नागपूर, दि. १९ डिसेंबर :

पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याचा शासकीय ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला आणि त्यास तात्काळ मंजुरीही देण्यात आली.

महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

No comments to show.

Leave a Comment